Wednesday, May 13

Tag: Situation critical due to heavy rains in Uttarakhand

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर : बिलोली तालुक्यातील 11 युवक अडकले

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर : बिलोली तालुक्यातील 11 युवक अडकले

नांदेड, देश विदेश
नांदेड| उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर निर्माण झाली असून, बद्रीनाथ केदारनाथ दर्शनाला गेलेले नांदेडच्या बिलोली येथील 11युवक अडकले आहेत. हे सर्व युवक सुखरूप व भूसखलन झालेल्या ठिकाणापासून दिडशे किलोमीटर दुरवर आहेत. दि. 5 ऑगस्ट 2025 रोजी, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे ढगफुटी झाली असून, ज्यामुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले आहे, आणि काही ठिकाणी भूस्खलन देखील झाले आहे. उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे भूस्खलन आणि पूर आले आहेत. उत्तरकाशी जिल्ह्यात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौ. डोणगाव येथील 11 जण केदारनाथ बद्रीनाथ यात्रेसाठी दि. 01 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड येथून निघाले होते त्यांचा संपर्क झाला असून ते सर्व सद्यस्थित...
error: Content is protected !!