Saturday, June 27

Tag: should not be transported through vehicles

transported through vehicles  : वाहनांद्वारे अवैध गौण खनिज वाहतुक करू नये – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज

transported through vehicles : वाहनांद्वारे अवैध गौण खनिज वाहतुक करू नये – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज

क्राईम, नांदेड
नांदेड| वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर व अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर पहिल्या गुन्ह्यासाठी 30 दिवस परवाना निलंबन व वाहन अटकावून ठेवणे, दुसऱ्या गुन्ह्यासाठी 60 दिवस परवाना निलंबन व वाहन अटकावून ठेवणे, तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. वाहनांद्वारे अवैध गौण खनिज वाहतुक करण्यात येऊ नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले आहे. राज्यात वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर व अवैध वाहतूक होत असल्याने अशा वाहनांवर आळा घालण्यासाठी व अशी अवैध वाहतूक होऊ नये यासाठी कठारे कारवाई करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दोषी वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 86 मधील तरतुदीनुसार विभागीय कारवाई करण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य मुंबई यांची 18 ऑगस्ट 2025 रोजी बैठक पार पडली ...
error: Content is protected !!