Wednesday, May 13

Tag: should link mobile number with Aadhaar card

Tehsildar Pallavi Temkar : निराधार लाभार्थ्यांनी आधारकार्डशी मोबाईल क्रमांक लिंक करुन बैंक पासबुक,मोबाईल क्रमांक सादर करावे

Tehsildar Pallavi Temkar : निराधार लाभार्थ्यांनी आधारकार्डशी मोबाईल क्रमांक लिंक करुन बैंक पासबुक,मोबाईल क्रमांक सादर करावे

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर, अनिल मादसवार| संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आधारकार्डशी मोबाईल क्रमांक लिंक करुन बैंक पासबुक व मोबाईल क्रमांक सादर करावे. असे आवाहन हिमायतनगर येथील तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार पल्लवी टेमकर (Tehsildar Pallavi Temkar) यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, मुंबई सचिव यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डि.बी.टी. द्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नांदेड यांनी माहे फेब्रुवारी 2025 पासूनचे अर्थसहाय्य केवळ डि.बी.टी. पोर्टलवर Onboard व Aadhar Validate झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने हिमायतनगर तालुक्यातील काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने मंडळ निहाय कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून, तालुक्यातील...
error: Content is protected !!