Thursday, May 14

Tag: Shivajinagar Branch

blood donation camp ; स्टेट बँक ऑफ इंडियाच्या औद्योगिक वसाहत शाखा शिवाजीनगर शाखेत भव्य रक्तदान शिबिर

blood donation camp ; स्टेट बँक ऑफ इंडियाच्या औद्योगिक वसाहत शाखा शिवाजीनगर शाखेत भव्य रक्तदान शिबिर

नांदेड
नांदेड l एसबीआय नांदेड विभागीय कार्यालय ,क्षेत्रीय कार्यालय आणि शिवाजीनगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने एस बी आय शिवाजीनगर शाखा नांदेड इथे बँकेच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एसबीआय नांदेड विभागीय कार्यालयाचे उपमहा प्रबंधक श्री वाय व्ही एस एस नागेश्वर राव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय प्रबंधक सुरज यामयार, प्रादेशिक व्यवसाय कार्यालयाचे सहाय्यक महाप्रबंधक, श्री महेश्वर सिंग , शिवाजीनगर शाखेचे मुख्य प्रबंधक, अतुल चव्हाण शाखा उप प्रबंधक गणेश गुडसुरकर एसबीआय स्टाफ युनियनचे राहुल खेडकर सेवा संघटनेच्या डीजीएस शिल्पा जिंतूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी धर्मदाय कार्यालयातील न्यायाधीश श्रीमती ममता राखाडे यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच ग्राहकानी रक्तदान केले. ...
error: Content is protected !!