Saturday, June 27

Tag: Shiv Sena-BJP Yutila Strength

Shiv Sena-BJP : हिमायतनगर नगरपंचायतीत शिवसेना–भाजपा युतीला बळकटी

Shiv Sena-BJP : हिमायतनगर नगरपंचायतीत शिवसेना–भाजपा युतीला बळकटी

राजकीय, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर नगरपंचायतीत शिवसेना–भाजपा युतीने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाची पावले टाकत नेतृत्व अधिक मजबूत केले आहे. आज नगरपंचायतीमध्ये शिवसेना–भाजपा युतीचे गटनेतेपदी आशीषभाऊ सकवान यांची तर स्वीकृत सदस्यपदी डॉ. राजेंद्र वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे नगरपंचायतीतील युतीची भूमिका अधिक प्रभावी होणार असून शहराच्या विकासासाठी समन्वयाने काम करण्यास बळ मिळणार आहे.या प्रसंगी नगरसेविका दर्शना शरद चायल, नगरसेविका अरुणा भगवान मुद्देवाड, नगरसेवक सुभाष बलपेलवाड, नगरसेवक भारत डाके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व सहकार्य करणाऱ्या नगरसेवकांचे व कार्यकर्त्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. नवनियुक्त गटनेते आशीषभाऊ सकवान व स्वीकृत सदस्य डॉ. राजेंद्र वानखेडे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, हिमायतनगरच्या सर्वांगीण विकासासाठी व जनत...
error: Content is protected !!