Saturday, May 16

Tag: selected for National Art Festival at Bhubaneswar Odisha

Eklavya vidyalaya sahastrakund ; एकलव्य मॉडेल रेसिडेंसीयल विद्यालय सहस्त्रकुंड च्या विद्यार्थ्यांची भुवनेश्वर ओडिसा येथील देशपातळीवर कला उत्सवाकरिता निवड -NNL

Eklavya vidyalaya sahastrakund ; एकलव्य मॉडेल रेसिडेंसीयल विद्यालय सहस्त्रकुंड च्या विद्यार्थ्यांची भुवनेश्वर ओडिसा येथील देशपातळीवर कला उत्सवाकरिता निवड -NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। एकलव्य मॉडेल रेसिंडीयल विद्यालय सहस्त्रकुंड च्या विद्यार्थ्यांनी इगतपुरी नाशिक येथील राज्यस्तरीय कला उत्सव 2024 मध्येयश संपादन केले असून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आदिवासी शिक्षा छात्र समिती दिल्ली NESTS स्तरावरून दरवर्षी जिल्हा राज्य देशपातळीवरील कला उत्सव आणि ज्ञान उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते त्याच अनुषंगाने दिनांक 1 ते 2 ऑक्टोबर दरम्यान एकलव्य विद्यालय सहस्त्रकुंड येथील जिल्हास्तर कला उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये एकूण सहा ते सात जिल्ह्यातील एकलव्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यातून एकलव्य विद्यालय सहस्त्रकुंडच्या विद्यार्थ्यांची निवड बऱ्याच कला प्रकारात राज्यपातळीवरील नाशिक येथील कलह उत्साह करिता झाली होती. त्यामधून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी इगतपुरी नाशिक येथे राज्यकला उत्साह पारंपरिक कथा, वकृत्व, भाषण ,त...
error: Content is protected !!