Friday, June 26

Tag: Saponi Ghogre of Sthagush and his team performed excellently under the guidance of their seniors.

Saponi Ghogre ; स्थागुशाचे सपोनि घोगरे व त्यांची टीम यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी

नांदेड, क्राईम
नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कौठा परिसरात सराईत तिनं गुन्हेगार एका गाडीतून अग्नी शस्त्र बाळगून जात असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थागुशाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घोगरे व पथक पकडण्यासाठी येत असल्याचे पाहून गाडी अंगावरून घालून पळून जाऊन ईतर वाहनांना धडक देऊन जात असताना सपोनी घोगरे यांनी टायर वर गोळ्या झाडल्या तरीही संबंधित आरोपी असरजन शिवारात गाडी सोडून अंधारात पळून गेले असुन या प्रकरणी संबंधित गाडी जप्त करून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस सूत्रांनी काढलेलया प्रसिद्धी पत्रकात,तीन सराईत आरोपी त्यापैकी एकजण गुन्ह्यामद्ये वॉन्टेड असलेला आरोपी हा नांदेड मध्ये आला आहे व त्यांच्याकडे अग्निशास्त्र असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यावर, वरील टीम यांनी त्यास कवठा भागामध्ये गाठले, ते विना नंबर काळ्या टाटा हरियर गाडीमध्ये होते, पोलीसाची गाडी...
error: Content is protected !!