Monday, June 29

Tag: Samata Parishad

Eng. Chandraprakash Degalurkar : महापारेषण मधील चार नाही आणखी चाळीस भ्रष्ट अधिकारी बडतर्फ करावेत – समता परिषद

Eng. Chandraprakash Degalurkar : महापारेषण मधील चार नाही आणखी चाळीस भ्रष्ट अधिकारी बडतर्फ करावेत – समता परिषद

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| महापारेषण मधील चार वरिष्ठ अधिकारी निलंबित झाले आहेत. केवळ चार नाही तर आणखी किमान चाळीस भ्रष्ट अधिकारी निलंबित नाही तर बडतर्फ करावेत अशी मागणी अखिल भारतीय बहुजन समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केली आहे. विद्युत सहाय्यक भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या कारणावरून महापारेषण विद्युत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. संजीवकुमार यांनी मुख्यालयातील मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) सुगत गमरे, महाव्यवस्थापक मंगेश शिंदे, उपमहाव्यवस्थापक अभय रोही आणि वरिष्ठ व्यवस्थापक संदिप धाबर्डे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. डाॅ. संजीवकुमार यांच्या या तात्काळ कारवाईचे अ. भा. बहुजन समता परिषदेने स्वागत केले असून या भरती प्रकरणी आणखी व्यापक चौकशी करुन मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता कार्यालय स्तरापर्यंत पसरलेली भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढून आणखी जवळपास च...
error: Content is protected !!