Thursday, May 14

Tag: Rural police installed CCTV camera on police vehicle

CCTV camera ; ग्रामीण पोलिसांनी बसवला पोलीस गाडीवर सिसीटीव्ही कॅमेरा

CCTV camera ; ग्रामीण पोलिसांनी बसवला पोलीस गाडीवर सिसीटीव्ही कॅमेरा

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड l पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या फ्लश आऊट मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी राबवला नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व हद्दीतील प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवून गुन्हेगारांच्या मुसक्या वेळीच आवळता याव्यात म्हणून ग्रामीण पोलिसांनी वाहणावर सी.सी.टी. व्ही.कॅमेरा बसवीला आहे. या कॅमेऱ्या मुळे गाडी ज्या ज्या ठिकाणी पेट्रोलिंग करेल फिरेल ते सर्व दिवसभराची हद्दीतील व्हिडिओ रेकॉर्डिंग गाडीमध्ये सेवा असेल. कायदा सुव्यवस्था बिघडू पाहणारे समाजकंटक, रोडवर झगडा भांडण करणारे, रोडवर अस्ताव्यस्त गाड्या लावून ट्राफिक जाम करणारे वाहनधारक, मिरवणूक मोर्चा मध्ये गोंधळ घालणारे आंदोलक, रस्त्यावर अतिरिक्त जमाव-जमविणारे इसम सदर गाडीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या व्हू मध्ये रेकॉर्ड केले जाणार आहे. सदर रेकॉर्डिंग पाहून गोंधळ घालणारे, पळ...
error: Content is protected !!