Wednesday, May 13

Tag: Rural life is beautiful and needs to be preserved

Rural life ; ग्रामीण जीवन सुंदर असून त्याची जपणूक करण्याची गरज

Rural life ; ग्रामीण जीवन सुंदर असून त्याची जपणूक करण्याची गरज

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड l बदलत्या काळानुसार माणूस बदलत चालला असून प्रत्येकाला शहरीकरणाची ओढ लागली आहे,परंतु ग्रामीण जीवनात जे गावपण, प्रेम,आपुलकी, स्नेह, जीवाला जीव लावणारी मसणुसकी आहे. ते शहरात किंवा कुठे विकत मिळू शकत नाही म्हणजेच ग्रामीण जीवन सुंदर असून त्याची जपणूक करण्याची गरज असल्याचे मत नांदेड तालुक्याचे तहसीलदार संजय वरकड यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नीत श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको नविन नांदेड यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शैक्षणिक वर्ष 24-25 विशेष वार्षिक शिबिराच्या उदघाट्न प्रसंगी उदघाटनपर मार्गदर्शनात व्यक्त केले,यावेळी गावकऱ्यांच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य, डॉ.डब्ल्यु. आर. मुजावर तर प्रमुख अ...
error: Content is protected !!