Monday, May 18

Tag: rice and five vehicles

Nanded police seized ; नांदेड जिल्हा शिवाजीनगर पोलीसांनी ६१,२०,०००/- रुपयाचा राशनचा गहु, तांदुळ व पाच वाहनासह जप्त -NNL

Nanded police seized ; नांदेड जिल्हा शिवाजीनगर पोलीसांनी ६१,२०,०००/- रुपयाचा राशनचा गहु, तांदुळ व पाच वाहनासह जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। नांदेड जिल्हा शिवाजीनगर पोलीसांनी ६१ लक्ष २०,०००/- रुपयाचा राशनचा गहु, तांदुळ पाच वाहनासह जप्त केला आहे, या कार्यवाहीचे पोलीस अधीक्षक व सर्व वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अबिनाश कुमार साहेब, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत जिवनावश्यक वस्तु कायदया नुसार कार्यवाही करणे बाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आज दिनांक २५/१२/२०२४ रोजी मा. पोलीस अधिक्षक नांदेड यांना प्राप्त बातमी अन्वये शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत नविन मोंढा नांदेड या ठिकाणी पाच वाहणे थांबलेली असुन सदर वाहणामध्ये संशयीत राशन चा गहु, तांदुळ असले बाबत ची माहिती मिळाली. यावरून पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथील अधिकारी व कर्मचारी लागलीच जावुन बातमी प्रमाणे मराठा गर्ल्स हॉस्टेल जवळ नविन मोंढा नांदेड येथे तपासणी केली असता एक महिंद्रा वाहण क्रमांक एम.एच २६ सी.एच ९२९७ मध्ये तांदुळ...
error: Content is protected !!