Sunday, May 17

Tag: Request to complete pending works at the Virugana Center of the Swami Vivekananda Senior Citizens Organization at CIDCO immediately

Amarbhau Rajurkar ; सिडको येथील स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संस्थेच्या विरूगंळा केंद्रातील प्रलंबित कामे तात्काळ करा

Amarbhau Rajurkar ; सिडको येथील स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संस्थेच्या विरूगंळा केंद्रातील प्रलंबित कामे तात्काळ करा

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड l सिडकोतील स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरीक संस्थेचा विरंगुळा केंद्रामधील नावामनपा प्रशासनाने प्रलंबित कामे तात्काळ करण्यात यावी अशी मागणी नांदेड शहर भाजपा महानगर अध्यक्ष तथा माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सिडको परिसरातील स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संस्था या ठिकाणी मनपा प्रशासन कडे सतत मागणी करून ही कामे प्रलंबित ठेवली आहेत, माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांनी 9 जुनं रोजी सदिच्छा भेट दिली असता शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी यांचेकडून सिडको येथील स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संस्थेचे काम करणेसाठी दिनांक 22 जुलै 24 रोजी लेखी पत्र दिलेले आहे, परंतु अद्यापही कामे झाली नाहीत, यात बोअर पाडून,मोटार टाकून,पाईपलाईन करणे. या केंद्रात जेष्ठ नागरिकासाठी व्यायामाचे साहित्य उदा. जिम व तसेच करम, कार्यक्रमासाठी साऊंड बॉक...
error: Content is protected !!