Tuesday, June 30

Tag: Redressal of complaints related to name and reputation during Lokshahi Din organized in Nanded Tehsil

Nanded ; नांदेड तहसील येथे आयोजित लोकशाही दिनात नावामनापाशी निगडित तक्रारी चे निवारण

Nanded ; नांदेड तहसील येथे आयोजित लोकशाही दिनात नावामनापाशी निगडित तक्रारी चे निवारण

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l नांदेड तहसील कार्यालय येथे आयोजित लोकशाही दिनात नावा मनपाच्या निगडित असलेल्या तक्रारीचे निवारण नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी केला असुन नांदेड तहसील येथे लोकशाही दीनाचे आयोजन करण्यात आले होते. 21.07.2025 रोजी सकाळी 11.00 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे संजय वारकड, तहसिलदार नांदेड यांचे अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय लोकशाही दिन बैठक आयोजित करण्यात आली. आज झालेल्या बैठकीत एक प्रकरण प्राप्त झाले. सदरचे प्रकरण महानगरपालिका कार्यालयाशी संबंधित असल्याने तात्काळ महानगरपालिका कार्यालय यांचेकडे वर्ग करण्यात आले. प्राप्त प्रकरणात संबंधित विभागाने तात्काळ कार्यवाही केल्याने आणि अर्जदाराचे समाधान झाल्याने प्रकऱण निकाली काढण्यात आले. आज झालेल्या बैठकीत पंचायत समिती, कृषि विभाग, निवडणूक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, दुय्यम निबंधक, महिला व बाल विकास विभाग, गटशिक्षणाधिकारी, त...
error: Content is protected !!