Wednesday, May 13

Tag: Ravi Rathod

Corruption in Mahur Forest Inspection : माहूर वन परिक्षेञात झालेल्या कामांत भ्रष्टाचार – रवि राठोड

Corruption in Mahur Forest Inspection : माहूर वन परिक्षेञात झालेल्या कामांत भ्रष्टाचार – रवि राठोड

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर वन परिक्षेत्र कार्यालयाअंर्तगत २०२०-२१ ते २०२४ ते २५ मध्ये केलेल्या भ्रष्ट कारभाराची त्रयस्थ यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी करून चौकशीअंती संबंधित सर्व दोषीविरुद्ध कठोर कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रवि उत्तमराव राठोड यांनी संबंधीत वरीष्ठ विभागासह मंञालयात पुराव्यासह तक्रार केली आहे. माहूर वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत सन २०२० -२१ ते २०२४ -२५ पर्यंत करण्यात आलेल्या प्रत्येक कामाच्या नावासह कक्ष क्रमांक तक्रारीत दर्शविण्यात आले आहे. जंगली प्राण्यांकडून शेतीतील पिकांचे नुकसान भरपाईचे अनुदान शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात जमा न करता परस्पर उचल तसेच शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी गाई, म्हशी, बैल, बकरीसह इतर जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मुत्यू झालेल्या प्राण्यांची नुकसान भरपाई अनुदान लाभार्थ्यांन...
error: Content is protected !!