म.रा.कुणबी मराठा महासंघाच्या प्रदेश सोशलमिडीया प्रमुखपदी राजकुमार भुसारे तर प्रदेश प्रवक्तेपदी अँड दिगाबर देशमुख -NNL
हदगाव, शेख चांदपाशा| महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाची शाकुंतल स्कुल फाँर एक्सलन्स येथे प्रदेश कार्यकारणी बैठक सपन्न झाली. या बैठकीत म.रा.कुणबी मराठा महासंघाच्या प्रदेश सोशलमिडीया प्रमुखपदी राजकुमार भुसारे तर प्रदेश प्रवक्तेपदी अँड दिगाबर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
या प्रर्देश कार्यकारणीच्या बैठकीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव, राज्य सचिव व्यंकटराव जाधव, प्रर्देश कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र वानखेडे, प्रर्देश कोषाध्यक्ष संजय कदम, प्रर्देश कार्यकारणी सदस्य सुखदेव जाधव या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे प्रर्देश संघटक राजकुमार भुसारे यांनी मागील ७-८ वर्षांपासून संघटनेला दिलेल्या महत्त्वाचा योगदानाबद्दल प्रर्देश कार्यकारणीने त्यांना बडोत्तरी देऊन फादर बाँडीवर म्हणजे म.रा. कुणबी मराठा महासंघाच्या प्रर्...
