Wednesday, May 13

Tag: Raid on warehouse selling

selling illegal fertilizers without license : हिमायतनगरात विनापरवाना अनधिकृत खत विक्री करणाऱ्या गोदामावर छापा; तेलंगणा राज्यातील तीन व महाराष्ट्रातील एकावर गन्हे दाखल

selling illegal fertilizers without license : हिमायतनगरात विनापरवाना अनधिकृत खत विक्री करणाऱ्या गोदामावर छापा; तेलंगणा राज्यातील तीन व महाराष्ट्रातील एकावर गन्हे दाखल

क्राईम, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| विनापरवाना अनधिकृत रित्या तेलंगणा राज्यातील विविध कंपनीचे खत विक्री करणाऱ्या शहरातील एका गोदामावर छापा टाकून वाहनासह खत असे मिळून एकूण 12 लक्ष 59 हजार 472 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कृषी अधिकारी पंचायत समिती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तेलंगणा राज्यातील तीन व महाराष्ट्रातील एकावर हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी सकाळी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हिमायतनगर शहर हे तेलंगणा आणि विदर्भ राज्याच्या मध्यभागी आहे. त्यामुळे मागल्या अनेक वर्षांपासून हिमायतनगर शहर व तालुका परिसरात तेलंगणा राज्यातील काही जणांकडून हिमायतनगर येथील कोण्यातरी व्यक्तीला हाताशी धरून शेतकऱ्यांना खताची विक्री करत आहेत. हा प्रकार अनेकदा कृषी विभागाला वर्तमानपत्राच्या बातम्यांच्या माध्यमातून निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न येथिल पत्रकार बांधवानी केला होता. मात्र कृषी ...
error: Content is protected !!