Friday, May 15

Tag: Raid on sand ghat of Godavari bank water

Raid on sand ghat of Godavari bank water : उमरी हद्दीतील मनुर शिवारातील गोदावरी बैंक वॉटरच्या रेती घाटावर छापा; १२ लाखाचे साहित्य नष्ट

Raid on sand ghat of Godavari bank water : उमरी हद्दीतील मनुर शिवारातील गोदावरी बैंक वॉटरच्या रेती घाटावर छापा; १२ लाखाचे साहित्य नष्ट

क्राईम, नांदेड
नांदेड/उमरी| नांदेड जिल्ह्यात पोलिसांकडून अवैध वाळू उपसा करणाऱ्या घाटावर कारवाई करण्याचे सत्र सुरूच आहे. या मोहिमेत आणखी एक कार्यवाही नांदेड जिल्ह्यातील उमरी हद्दीतील मनुर शिवारातील गोदावरी नदिपात्राचे परमेश्वर मंदिराचे पाठीमागील गोदावरीचे बैंक वॉटरच्या नाल्यात करण्यात आली आहे. यात एकूण १२ लक्ष ४० हजार रुपये किंमतीची रेती व रेती उपसा करण्याचे साहीत्य नष्ट करण्यात आली आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये वाळु माफियाकडुन अवैध मार्गाने वाळू उपसा व वाहतुक करुन शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बडवित आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आपापल्या पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळु उपसा व वाहतूक होत असल्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने (Operation Flush Out) अंतर्गत अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे भोकर, प्रशांत संपत्ते उप विभागीय पोलीस अधीकारी, धार्मबाद यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरि...
error: Content is protected !!