Friday, May 15

Tag: Question mark over the quality

quality of road : करोडो रुपयांच्या रस्ते कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह ?

quality of road : करोडो रुपयांच्या रस्ते कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह ?

नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| धकाधकीच्या या यंत्र युगात कुठेही जलद जाता येईल या करीता रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून रस्ते बांधकाम करण्यात येत आहेत. माहूर विभागात सुध्दा लोकप्रतिनिधिनी लाखों रुपये निधी खेचून आनला व रस्ते बांधकाम करण्यात आले,माहूर तालूक्यातील टाकळी चौफुल्ली ते लखमापूर डाबंर रस्ता उखडला व पहिल्या पावसातच खड्यामूळे पावसाने भरला आहे. टाकळी चौफुल्ली ते लखमापूर चौफुल्ली या दोन कि.मी. डाबर रस्ता व तिन पूल करीता अडिच कोटी रुपए निधी दिला व दि १५.९.२०२४ रोजी कामा करीता उद्दघाटन करण्यात आले,व तो एप्रिल २०२५ रोजी पूर्ण झाला,आज रोजी त्या रस्त्यांवर गड्डे पडत आहेत. तालूक्यात या दोन वर्षात झालेले डाबर रस्ते मात्र अल्पावधीतच बर्याच रस्त्यावर खड्याचे साम्राज्य पहावयास मिळत असुन आता रस्ते कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत असून रस्ते गुणवत्ता तपासणाऱ्या यं...
error: Content is protected !!