Wednesday, May 13

Tag: Quality control training on the second day at Water Management Kriti Pandharwada

Pandharwada ; जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यात दुसऱ्या दिवशी गुणनियंत्रण प्रशिक्षण

Pandharwada ; जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यात दुसऱ्या दिवशी गुणनियंत्रण प्रशिक्षण

नांदेड, कृषी
नांदेड | राज्याच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार 15 ते 30 एप्रिल या काळात आयोजित विविध कार्यक्रमांतर्गत आज गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत येणाऱ्या नांदेड पाटबंधारे विभागाने दुसरा दिवस गुणनियंत्रण प्रशिक्षणाने साजरा केला. 30 एप्रिल पर्यंत जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन अधिक्षक अभियंता अजय दाभाडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे. काल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्ह्यातील जलव्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत विविध मान्यवर तसेच शेतकरी, पाणी वाटप संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विभागस्तरावरील शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. आज दुसऱ्या दिवशी जलसंपदा अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. उद्या 17 एप्रिलला जिल्ह्यातील विविध कार्यालयामध्ये स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय तसेच जलपूर्नभरण कार्यक्रम राबव...
error: Content is protected !!