Wednesday, May 13

Tag: purchase from 20th January

Online registration :हमीभावाने तूर खरेदीसाठी 20 जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी  नांदेड जिल्ह्यात 23 खरेदी केंद्रे निश्चित

Online registration :हमीभावाने तूर खरेदीसाठी 20 जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी नांदेड जिल्ह्यात 23 खरेदी केंद्रे निश्चित

कृषी, नांदेड
नांदेड| केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम 2025-26 साठी तूर पिकाची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यात एकूण 23 खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी आर. जी. गव्हाणे यांनी केले आहे. नांदेड जिल्ह्यात मुखेड, हदगाव, बिलोली, लोहा, कुंडलवाडी, अर्धापूर, देगलूर, किनवट, धर्माबाद, मुदखेडसह विविध तालुक्यांमध्ये तालुका खरेदी-विक्री संघ, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व अभिनव सहकारी संस्थांमार्फत तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे : चालू हंगामातील तूर पिकाची ऑनलाईन नोंद ...
error: Content is protected !!