Friday, June 26

Tag: property worth Rs. 11.08 lakh recovered

Motorcycle thift : अंतरराज्य मोटारसायकल चोरी टोळीचा पर्दाफाश; 30 दुचाकी जप्त, 11.08 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Motorcycle thift : अंतरराज्य मोटारसायकल चोरी टोळीचा पर्दाफाश; 30 दुचाकी जप्त, 11.08 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

क्राईम, नांदेड
नांदेड | जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांना लगाम घालत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी मोठे यश मिळवले आहे. “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत करण्यात आलेल्या धडक कारवाईत अंतरराज्य मोटारसायकल चोरी टोळीचा पर्दाफाश करत 30 मोटारसायकली (किंमत सुमारे ₹11.08 लाख) जप्त करण्यात आल्या असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यांची साखळी उघड किनवट, मुदखेड, हिमायतनगर, मांडवा, माहूर, सिंदखेड, वजिराबाद, शिवाजीनगर (नांदेड), तसेच यवतमाळ, लातूर व तेलंगणा येथे नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना ही कारवाई निष्पन्न झाली. संबंधित गुन्हे कलम 303(2) BNS व 379 IPC अंतर्गत दाखल असून, हा गुन्हा तारीख: 24 डिसेंबर 2025 रोजी मिळालेल्या (माहिती – गोपनीय) माध्यमातून उघड झाला आहे. जंगलात लपवलेली चोरीची दुचाकी मा. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्य...
error: Content is protected !!