Wednesday, May 13

Tag: Property Worth ₹1.65 Crore Seized

Nanded Sand Smuggling : अवैध वाळू उत्खनन प्रकरणी ८ जणांवर गुन्हा, १.६५ कोटींचा मुद्देमाल जप्त

Nanded Sand Smuggling : अवैध वाळू उत्खनन प्रकरणी ८ जणांवर गुन्हा, १.६५ कोटींचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड | जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत ८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तब्बल १ कोटी ६५ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. १९ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नांदेड परिसरात सापळा रचून अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धाड टाकण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिसांनी टिपर, ट्रॅक्टर, हायवा, इंजन, जेसीबीसारखी यंत्रसामग्री तसेच वाळूसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले प्राथमिक तपासात संबंधित आरोपींकडून शासनाची कोणतीही परवानगी न घेता वाळू उत्खनन सुरू असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहिता तसेच पर्यावरण व खनिज कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्या...
error: Content is protected !!