Thursday, May 14

Tag: Prohibitory order

Maharashtra Day : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

Maharashtra Day : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत करण्यात आला आहे. या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोरील मुख्य रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय ते महात्मा गांधी पुतळा ते महाविर चौक पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी 29 एप्रिल 2025 रोजीचे 00.00 वाजेपासून (28 एप्रिल 2025 चे मध्यरात्री 24.00 वाजेपासून) ते 3 मे 2025 च्या मध्यरात्री पर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे. संबंध...
Prohibitory orde : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

Prohibitory orde : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड, क्राईम
नांदेड| भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश (Prohibitory order in Collectorate area) निर्गमीत केले आहेत. या आदेशान्वये नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा ते महावीर चौकापर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर 22 जानेवारी रोजी 00.00 वाजेपासून ते 27 जानेवारी 2025 रोजीचे 24 वाजेपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, रास्ता रोको आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे....
Tulja Bhavani Temple | श्री तुळजा भवानी मंदिर संस्‍थानच्या पदभरती परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश -NNL

Tulja Bhavani Temple | श्री तुळजा भवानी मंदिर संस्‍थानच्या पदभरती परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश -NNL

नांदेड
नांदेड| श्री तुळजा भवानी मंदिर संस्‍थान तुळजापुर जिल्‍हा धाराशिव येथे सरळ सेवेने वर्ग 3 व वर्ग 4 मधील विविध पदे भरण्‍यासाठी आयबीपीएस IBPS कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने दि. 13 व 14 जुलै रोजी तीन सत्रात परीक्षा होणार आहेत. परीक्षेदरम्‍यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये याकरीता परीक्षा केंद्राच्‍या परिसरात प्रतिबंधात्‍मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केला आहे. ही परीक्षा आरजीसी हिटेक डिजिटल झोन नांदेड द्वारा राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युतनगर नांदेड, श्री डिजिटल झोन आयडीझेड विष्णुपुरी एसएस इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट नंबर 18 आणि 22 नांदेड, श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी नांदेड शामल एज्युकेशनल कॅम्पस देऊळगाव रोड नांदला दिग्रस खडकुट या तीन केंद्रावर घेण्यात येणार आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी ...
error: Content is protected !!