Monday, June 29

Tag: Problems of folk theatre artists – ‘Problems raised

Mla Pratap Patil ; लोकनाट्य तमाशा कलावंतांच्या समस्या – शासन स्तरावर ‘प्रश्न माडू- आ चिखलीकर -NNL

Mla Pratap Patil ; लोकनाट्य तमाशा कलावंतांच्या समस्या – शासन स्तरावर ‘प्रश्न माडू- आ चिखलीकर -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड/माळेगाव यात्रा। माळेगाव यात्रेत अनेक वर्षा पासून लोकनाट्य तमाशा फड येतात बदलत्या काळात तमाशा पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटते आहे. पण महाराष्ट्राची लोकधार असलेल्यरं या पारंपरिक कलेची जोपाण्याची करण्याची गरज असून, कलावंताच्या समस्या त्याच्या अडीअडचणी शासन दरबारी मांडू असे जिल्ह्याचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तमाशा फड मालकांना आश्वासित केले. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर स्वतःयात्रेत फेरफटका मारला यंदाही यात्रेतील अश्व मालक , तसेच छोटे मोठे व्यापारी याचे म्हणणे तसेच त्याच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्याची सोडवणूक केली प्रशासनाला सूचना केल्या लोकनाट्य तमाशा हे माळेगाव यात्रेचे एक खास वैशिष्ट्य मानले जाते यंदा यात्रेत . रघुवीर खेडकर , मंगला बनसोडे, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, आनंद लोकनाट्य मंडळ, हरिभाऊ बडे हे पाच लोकनाट्य आले आहेत. जिल्ह्याचे नेते व या भागाचे आमदार प्...
error: Content is protected !!