Wednesday, May 13

Tag: Priyanka Annapure’s body cremated

Priyanka annapure ; फेर शवविच्छेदनानंतर प्रियंका अन्नपुरेच्या पार्थिवावर ८४ तासानंतर अंत्यसंस्कार

Priyanka annapure ; फेर शवविच्छेदनानंतर प्रियंका अन्नपुरेच्या पार्थिवावर ८४ तासानंतर अंत्यसंस्कार

क्राईम, नांदेड
नांदेड। सौ. प्रियंका अभिजित अन्नपुरे (वय ३२ वर्ष) हिचा शनिवार दि. २५ जानेवारी २०२५ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास संशयास्पद मृत्यू झाला असून त्यानंतर फेर शव विच्छेदना नंतर तब्बल ८४ तासांनी मंगळवार दि. २८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता तिच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात गोवर्धन घाट नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तुळशीराम नगर, मालेगाव रोड, तरोडा खु. नांदेड येथील शंकर विठ्ठल अन्नपुरे या उच्च विद्या विभूषित डाॅक्टरची सुशिक्षित सून व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नवा मोंढा नांदेड येथे नोकरीस असलेल्या अभिजित शंकर अन्नपुरे याची पत्नी सौ. प्रियंका अभिजित अन्नपुरे हिचा तुळशीराम नगर नांदेड येथील राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यावेळेस डाॅ. शंकर अन्नपुरे हा उच्च विद्याविभूषित असूनही त्याने ही बाब भाग्यनगर पोलिसांना किंवा प्रियंकाच्या जवळच्या नातेवाईकांना कळवली नाही. ही गंभीर चूक केल्य...
error: Content is protected !!