Friday, May 15

Tag: Prime Minister Modi’s visit to Marathwada

New Weekly Express : फिरोजपूर – हजूर साहिब नांदेड नवीन साप्ताहिक एक्सप्रेस – मराठवाड्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट – खा. डॉ. अजीत गोपछडे

New Weekly Express : फिरोजपूर – हजूर साहिब नांदेड नवीन साप्ताहिक एक्सप्रेस – मराठवाड्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट – खा. डॉ. अजीत गोपछडे

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| फिरोजपूर - हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस ही नवीन साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे दि.13 जून पासून सुरू करण्यात येत आहे.दर शुक्रवारी फिरोजपुर हून प्रस्थान करील. हीच रेल्वे दर रविवारी परतीचा प्रवास करील. दि. 15 जून रोजी हजूर साहिब येथून दुपारी 11:50 वाजता प्रस्थान करुन फिरोजपूर (पंजाब) कडे पहिला प्रवास प्रारंभ करील. या नवीन रेल्वेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्याला विकासाची नवी भेट दिली आहे . अशा शब्दात खा. डॉ. अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री स. रवनीत सिंघ बिट्टू यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयाच्या वतीने फिरोजपुर हुजूर साहेब नांदेड नवीन साप्ताहिक रेल्वे दि. 13 जून 2025 पासून सुरु करण्यात येत आहे. याबाबत खा. डॉ . अजित गोपछडे यांनी आपली प्रतिक्रिया माध...
error: Content is protected !!