Thursday, May 14

Tag: Preparations are in full swing in Nanded for the 25th consecutive year of Mahamurkh Kavi Sammelan on the occasion of Holi.

Holi ; होळीनिमित्त सतत २५ व्या वर्षी होणा-या महामुर्ख कविसंमेलनाची नांदेड येथे जय्यत तयारी

Holi ; होळीनिमित्त सतत २५ व्या वर्षी होणा-या महामुर्ख कविसंमेलनाची नांदेड येथे जय्यत तयारी

नांदेड, मनोरंजन
नांदेड l होळीनिमित्त सतत २५ व्या वर्षी होणा-या महामुर्ख कविसंमेलनाची जय्यत तयारी झाली असून गुरुवार दि.१३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत मार्केट कमिटी मैदान,नवा मोंढा नांदेड येथे होणाऱ्या या अनोख्या कविसंमेलनात शृंगारिक कविता व द्विअर्थी विनोदाने देशातील नामवंत कवी नांदेडकरांना हास्यरंगात भिजवून टाकणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर, डॉ. जुगल धूत,जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी दिली. संपुर्ण देशभरात फक्त बनारस आणि नांदेड या दोन ठिकाणीच अश्या प्रकारचे कविसंमेलन आयोजित करण्यात येते. होलीका उत्सव समिती नांदेड,लायन्स क्लब नांदेड सेंट्रल द्वारा आयोजित महामूर्ख कविसंमेलनाचे उद्घाटन आ.आनंदराव बोन्ढारकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपकसिंह रावत तर विशेष अतिथी सतीश सुगनचंद शर्मा म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून ॲड.किशोर...
error: Content is protected !!