Browsing: Police crackdown. on illegal sand smuggling in Nanded

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने केली…