Sunday, June 28

Tag: Police administration ready

municipal elections : महानगरपालिका निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज

municipal elections : महानगरपालिका निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी दिनांक १५ डिसेंबर २०२५ पासून आचारसंहिता लागू झाली असून १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान व १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. नांदेड शहरात एकूण २० प्रभाग असून ६०० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया भयमुक्त, शांततापूर्ण व निपक्षपणे पार पाडण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली आहे. यासाठी शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना यापूर्वी गुन्ह्यात सहभागी असलेले गुन्हेगार, अवैध धंदे करणारे तसेच शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या इसमांवर जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने BNSS कलम 126, 128, 129 व 168 अंतर्गत 363 इसमांवर, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55, 56, 57 अन्वये 20 इसमांवर हद्दपारी, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 93 अंतर्गत 31 इसमां...
error: Content is protected !!