Thursday, May 14

Tag: Penal action against 18 tobacco sellers

Tobacco sellers hadgaon ; हदगाव शहरात 18 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही – NNL

Tobacco sellers hadgaon ; हदगाव शहरात 18 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही – NNL

क्राईम, नांदेड
हदगाव शहरात 18 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही तंबाखू विक्रेत्यांना 8 हजार 500 रुपयांचा दंड आकारला नांदेड| हदगाव शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 5 डिसेंबर 2024 रोजी हदगाव शहरात अचानक धाडी टाकून एकूण 18 तंबाखू विक्रेत्यांना 8 हजार 500 रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, दंत शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र तोष्णीवाल, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड, समुपदेशक चक्रधर गुदप्पे तसेच हदगाव पोलीस ठाण्या...
error: Content is protected !!