Wednesday, May 13

Tag: Penal action against 16 tobacco sellers

16 tobacco sellers : अर्धापूर शहरात 16 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही – NNL

16 tobacco sellers : अर्धापूर शहरात 16 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| अर्धापूर शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने आज 2 डिसेंबर 2024 रोजी अर्धापूर शहरात अचानक धाडी टाकून एकूण 16 तंबाखू विक्रेत्यांकडून 5 हजार 900 रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, दंत शल्य चिकित्सक डॉ. राजाराम कोळेकर, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय समन्वयक मंगेश गायकवाड तसेच अर्धापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.वाय. कऱ्हाळे यांच्या मार्गदर्श...
error: Content is protected !!