Thursday, May 14

Tag: Panchnama in the case of encroachment on the site

Sant Gadge Baba memorial : हिमायतनगरात संत गाडगे बाबा स्मारकाच्या जागेवरील अतिक्रमणप्रकरणी पंचनामा

Sant Gadge Baba memorial : हिमायतनगरात संत गाडगे बाबा स्मारकाच्या जागेवरील अतिक्रमणप्रकरणी पंचनामा

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर | हिमायतनगर शहरातील श्री संत गाडगे बाबा यांच्या नियोजित स्मारकासाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने अखेर दखल घेतली आहे. संत गाडगे बाबा स्मारक समितीने दिलेल्या लेखी निवेदनानंतर नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अतिक्रमणाचा पंचनामा केला आहे. शहरातील वार्ड क्रमांक १३ मधील म्युनिसिपल मालमत्ता क्रमांक १३–२१ ही जागा गाडगे महाराजांच्या स्मारकासाठी नगरपंचायतकडे आरक्षित असून, सदर जागेवर अनधिकृत अतिक्रमण झाल्याने स्मारक उभारणीला अडथळा निर्माण झाला होता. याबाबत स्मारक समितीने प्रशासनाकडे तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. स्मारक समितीच्या निवेदनात, स्मारकासाठी पूर्वीच निश्चित करण्यात आलेल्या जागेवर अतिक्रमण वाढत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. याकडे वेळेवर दखल न घेतल्याने नागरिकांमध्य...
error: Content is protected !!