Friday, May 15

Tag: Panand roads will get a breath of fresh air

Tehsildar Kishore Yadav : पानंद रस्ते घेणार मोकळा श्वास – तहसीलदार किशोर यादव

Tehsildar Kishore Yadav : पानंद रस्ते घेणार मोकळा श्वास – तहसीलदार किशोर यादव

कृषी, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमीत व बंद झालेले गाडी रस्ते, पांदण रस्ते, शेत- शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे पायवाट (Panand roads will get a breath of fresh air) मोकळे करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी १०० दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केलेला आहे. राज्यातील सर्व स्थानिक महसूल प्रशासनाला सदर कालावधीत या बाबत तंतोतंत नियोजन करून प्रभावीपणे कार्यवाही करण्यासंबंधीचे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना प्राप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गाव नकाशात नोंद असतानाही काही शेतकऱ्यांचा विरोध व रस्त्यावरील अतिक्रमणामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. अशा शेतकऱ्यांनी दि.२५ जाने.२०२५ पर्यंत तहसील कार्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाण्यासाठी, श...
error: Content is protected !!