Thursday, May 14

Tag: Outsourced health workers have been on hunger strike in front of Zilla Parishad for five days

hunger strike ; बाह्यस्रोत आरोग्य कर्मचाऱ्यांचे पाच दिवसापासून जिल्हा परिषदे समोर उपोषण, दोघांची प्रकृती खालावली

hunger strike ; बाह्यस्रोत आरोग्य कर्मचाऱ्यांचे पाच दिवसापासून जिल्हा परिषदे समोर उपोषण, दोघांची प्रकृती खालावली

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l सीटू संलग्न मजदूर युनियनच्या बाह्यस्रोत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे २० फेब्रुवारी पासून जिल्हा परिषदे समोर उपोषण सुरु आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मुक्रामाबाद, खानापूर आणि येवती ता. मुखेड व प्राआकें सिरजखोड ता. धर्माबाद जि. नांदेड येथील युवक विविध एजन्सीज मार्फत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहेत. त्यापैकी ईशा, जीत, शुभम, एसएस इंटरप्राजेस, एएनएक्सवाय व इतर बाह्यस्रोत कामगार पुरविणाऱ्या एजन्सीजने मागील १० ते ११ महिन्यापासूनचे मानधन थकविले आहे. सदरील कंपनीचे प्रमुख जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मुख्य कर्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना जुमानत नसून काय करायचे करून घ्या अशी भाषा वापरत आहेत. मूळ मालक जिल्हापरिषद आस्थापना असल्यामुळे वेतन करण्याची मुख्य जबाबदारी ही जिल्हा परिषदेचीच आहे. मुख्य लेखा अधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्हा परिषदेणे वेतन अदा करणे हा एक पर्याय सध्यातरी मुख्य ...
error: Content is protected !!