Wednesday, May 13

Tag: otherwise she will commit self-immolation

Balirampur ; बळीरामपुर दारूबंदी दुकान स्थलांतरित करण्यासाठी रस्ता रोको, अन्यथा आत्मदहन – सरपंच सौ.रेणुका पांचाळ

Balirampur ; बळीरामपुर दारूबंदी दुकान स्थलांतरित करण्यासाठी रस्ता रोको, अन्यथा आत्मदहन – सरपंच सौ.रेणुका पांचाळ

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड l नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत असलेल्या मुख्य रस्त्यावरील देशी दारू दुकान स्थलांतरित करण्यासाठी गेल्या वर्षापासून निवेदनाद्वारे मागणी व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता,1 एप्रिल रोजी बळीरामपुर चौक येथे सरपंच सौ.रेणुका पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य‌,महिला, युवक , नागरिक यांनी सहभागी होत रास्ता रोको आंदोलन केल्याने जाणारी येणारी वाहतूक खोळंबली,या वेळी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता, अखेर 10 एप्रिल पर्यंत देशी दारू दुकान स्थलांतरित न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा सरपंच सौ.रेणुका पांचाळ यांनी दिला आहे. बळी रामपुर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मुख्य रस्त्यावरील देशी दारू दुकान स्थलांतरित करण्यासाठी गेल्या वर्षापासून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती, यासंबंधी ग्रामपंचायत कार...
error: Content is protected !!