Wednesday, May 13

Tag: Organization

Animal and Bird Exhibition : परळी वैजनाथमध्ये अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन

Animal and Bird Exhibition : परळी वैजनाथमध्ये अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई | बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे दि. १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अखिल भारतीय स्तरावरील पशुपक्षी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात देशातील विविध राज्यांमधून एक हजाराहून अधिक उत्कृष्ट पशुपक्षी सहभागी होणार असून, पशुपालकांसाठी हे प्रदर्शन एक महत्त्वाचे ज्ञान व अनुभवाचे व्यासपीठ ठरणार आहे. या प्रदर्शनात गायी, म्हशी, घोडे, शेळ्या, मेंढ्या तसेच विविध देशी-विदेशी पक्ष्यांच्या प्रजाती पाहण्याची संधी मिळणार आहे. आधुनिक पशुपालन पद्धती, संतुलित आहार, रोगप्रतिबंधक उपाययोजना आणि पशुधन व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. राज्य पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुसंवर्धन विभागाचे सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनासाठी भव्य मैदानाची उभारणी तसेच पशुधन...
Health Checkup Camp : किनवट येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Health Checkup Camp : किनवट येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

आरोग्य, धार्मिक, नांदेड
किनवट | श्री नर्मदेश्वर महादेव बारा ज्योतिर्लिंग साईंबाबा मंदिर सेवाभावी संस्था, किनवट यांच्या पुढाकारातून तसेच लायन्स नेत्र रुग्णालय, जंगमवाडी (नांदेड), ओम साई डॉ. धर्मकारे दंत दवाखाना व लायन्स स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत श्री नर्मदेश्वर महादेव बारा ज्योतिर्लिंग साईंबाबा मंदिर, किनवट येथे संपन्न होणार आहे. या शिबिरामध्ये नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान व मार्गदर्शन, कान तपासणी (बहिरेपणा संदर्भात तपासणी व मार्गदर्शन), दंतविकार तपासणी व उपचाराबाबत मार्गदर्शन,  आवश्यक रुग्णांसाठी शस्त्रक्रिया व पुढील उपचाराकरिता मोफत नोंदणी या सुविधा पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ग्रामीण भागातील गरजू रुग्ण, गरीब नागरिक तसेच ज्येष्ठ न...
Organization of acupressure natural therapy treatment camp | नाममंत्र शुल्कात अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्स पध्दती उपचार शिबीराचे आयोजन – NNL

Organization of acupressure natural therapy treatment camp | नाममंत्र शुल्कात अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्स पध्दती उपचार शिबीराचे आयोजन – NNL

नांदेड, आरोग्य
हिमायतनगर| प्रसिद्ध श्री परमेश्वर मंदिर संस्थान हिमायतनगर (वाढोणा) द्वारा आयोजित नाममंत्र शुल्कात अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्स पध्दतीव्दारे उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रुग्णांना सप्ताहभर उपचार दिला जाणार आहे. या अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पध्दतीव्दारे साप्ताहीक उपचार शिबीराचा गरजु रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी केलं. हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय जि. नांदेड येथे अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्स पध्दतीव्दारे उपचार शिबीर दिनांक 30 जुलै ते 5 ऑगस्ट 2024 दरम्यान आयोजित करण्यात आले असून, सप्ताहात दररोज सकाळी 9 ते दु.1 आणि दु.4 ते सायं. 8 वाजेच्या दरम्यान अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पध्दतीव्दारे कुमार (जोधपुर राजस्थान) मो. 7976498807 आणि जितेंद्र सिंह (जोधपुर राजस्थान) प्रमोद मो. 9782386341 हे उ...
error: Content is protected !!