Wednesday, May 13

Tag: One animal died

Lumpy : हिमायतनगर तालुक्यात जनावरांना लंपी आजाराचा शिरकाव; लंपी आजाराने पळसपुर मध्ये एक जनावर दगावलं

Lumpy : हिमायतनगर तालुक्यात जनावरांना लंपी आजाराचा शिरकाव; लंपी आजाराने पळसपुर मध्ये एक जनावर दगावलं

कृषी, नांदेड
हिमायतनगर| तालुक्यात जनावरांमध्ये लंपी आजाराचा शिरकाव सुरू झाल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पशुवैद्यकीय विभागाने या लंपी आजारांसाठी गावोगावी जाऊन लसीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. पळसपुर येथील शेतकऱ्यांचे जनावरं लंपी आजाराने दगावल्याची घटना घडली असुन शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने तातडीने यंत्रणा कामाला लावावी व तालुक्यातील सर्व जनावरांना लसीकरण करून लंपी आजारावर आळा घालावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथील शेतकरी दगडू जाधव यांच्या मालकीच गायीला लंपी आजाराची लागन झाली होती. तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार देखील केले परंतु तिला लंपी आजाराने घेरल्याने मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, तालुक्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागाला असुन, अनेक जनावरांना लागणं झाली आहे. सध्या पावसाळ्य...
error: Content is protected !!