Thursday, May 14

Tag: On the occasion of Annabhau Sathe Jayanti

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत तिन मिरवणूक, अनेक भागात कार्यक्रम -NNL

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत तिन मिरवणूक, अनेक भागात कार्यक्रम -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत बळीरामपुर, धनेगाव, सुनिल नगर , या ठिकाणी मिरवणूक तर अनेक भागात व ग्रामीण भागातील गावात जयंती निमित्ताने ध्वजारोहण सह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील बळीरामपुर भागात तिन तर धनेगाव गावात एक व इतर गावात विविध ठिकाणी जयंती निमित्ताने कार्यक्रम आयोजित केले असून जयंती निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाघाळा येथील साठे नगर भागात नवयुवक जयंती मंडळ यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने सकाळी माजी नगरसेविका सौ. बेबी ताई जनार्दन गुपीले यांच्या हस्ते ध्वजारोहण तर प्रमुख पाहुणे ऊधोजक माधव डोंम्पले, संजय गायकवाड यांच्या सह समा...
error: Content is protected !!