Wednesday, May 13

Tag: on sale of Gutka at Shivani

Action taken by Food and Drug : अन्न औषधी प्रशासन विभागाकडून शिवणी येथे गुटखा विक्री करण्यावर कार्यवाही -NNL

Action taken by Food and Drug : अन्न औषधी प्रशासन विभागाकडून शिवणी येथे गुटखा विक्री करण्यावर कार्यवाही -NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| गेल्या अनेक दिवसाच्या कालावधीनंतर किनवट तालुक्यातील इस्लापूर भागात गुटखा विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध दिनांक 24 रोजी कार्यवाही करण्यात आली. शिवनी येथील व्यापाऱ्याने किराणा दुकानांमध्ये गुटखा बाळगल्याप्रकरणी दुकानदारावर अन्न औषधी प्रशासन विभागाच्या माध्यमातून ही पहिलीच कारवाई झाल्याची घटना पाहावयास मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी असताना तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या भागात रासरोसपणे गुटख्याची विक्री होत असते. गेल्या एक महिन्यापूर्वी नांदेड चे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी गुटखाबंदी करण्यासाठी एक पथक सुद्धा नेमणूक केले होते. शहाजी उमापाचे पथक शहरात दाखल होणार म्हणताच पान टपरी चालक व दुकानदारांनी दुकाने बंद केल्याचे चित्र मात्र ग्रामीण भागातून पाहाव्यास मिळत होते? या पथकाची धास्ती गुटखा विक्रेत्यांनी चांगलीच घेतली पण पथकाच्या माध्यमातून किती का...
error: Content is protected !!