Wednesday, May 13

Tag: on his death anniversary!

Comrade Yadavrao Gaikwad : कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन!

Comrade Yadavrao Gaikwad : कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन!

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| प्रतिकूल परिस्थितीत कॉम्रेडशिप जपणाऱ्या आंबेडकरवादी व मार्क्सवादी चळवळीवर विश्वास ठेऊन कधीही वैचारिक तडजोड न करणाऱ्या कॉ.यादवराव गोविंदराव गायकवाड यांना त्यांच्या तृतीय स्मृतिदिना निमित्ताने संघर्ष भवन सीटू कार्यालयात जनवादी संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. मुळचे विदर्भातील व मागील पन्नास वर्षांपासून नांदेड शहरात व जिल्ह्यात स्थायिक आसलेले गायकवाड कुटुंबीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विविध जनसंघटनेत काम करतांना आढळून येतात. त्यांचा जन्म ढाणकी ता.उमरखेड जि.यवतमाळ येथे १६ ऑगस्ट १९१७ रोजी झाला.ते अंधश्रद्धा आणि दैवीशक्तीच्या विरोधात कायम होते व त्यांनी तत्वासोबत कधीही तडजोड केली नाही. त्यांचा मृत्यू २२ जुलै २०२२ रोजी नांदेड येथे झाला. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटलांचा विशेष प्रभाव होता. डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्यावर त्यांची...
error: Content is protected !!