Wednesday, May 13

Tag: on August 15

Manoj Jarange Patil :15 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील नांदेड दौऱ्यावर

Manoj Jarange Patil :15 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील नांदेड दौऱ्यावर

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मनोज जरांगे पाटील हे नुकतेच मराठवाडा दौऱ्यावर निघाले असून 29 ऑगस्ट च्या मुंबई येथिल आझाद मैदानावर होणाऱ्या ऐतिहासिक आंदोलनाच्या तयारीच्या अनुषंगाने मराठवाड्यासह संबंध महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी चावडी बैठकीचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. नांदेड जिल्ह्यात देखील गावा गावात, सर्कल, तालुका, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात चावडी बैठकी पार पडत आहेत. नांदेड जिल्हा हा चळवळी चा जिल्हा त्यातच मनोज जरांगे पाटील यांचा चाहता वर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मुंबई साठी जाण्याची संख्या ही मोठी असणार त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांचा आढावा घेण्यासाठी जरांगे पाटील 15 ऑगस्ट रोजी नांदेड मध्ये शासकीय विश्रामगृह येथे सर्व समाजबांधवांच्या गाठी भेटी घेऊन आढाव घेणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज सकल मराठा समाज नांदेड यांची हनुमान मंदिर मंगल कार्यालय, विजय नगर ना...
error: Content is protected !!