Thursday, May 14

Tag: on a grand scale on June 21

Celebrate International Yoga Day : 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया प्रमाणात साजरा करा : जिल्हाधिकारी कर्डिले

Celebrate International Yoga Day : 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया प्रमाणात साजरा करा : जिल्हाधिकारी कर्डिले

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| दरवर्षी 21 जून रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय योग दिन' उत्साहाने साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना ही 'एक पृथ्वी एक आरोग्य' साठी योग (Yoga for One Earth One Health) ही असून केंद्र शासनाने योगदिनाचा कार्यक्रम सर्व स्तरांवर मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. योगशास्त्र ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे. योगाने उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड वृद्धी, मनोविकार, सांध्यांचे विकार तसेच दैनंदिन जीवनशैलीमुळे निर्माण झालेले आजार कमी होऊ शकतात. दैनंदिन जीवनात योग आत्मसात केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते तसेच सकारात्मक ऊर्जा कायम राहते. यास अनुसरून जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये सर्व जिल्हा परिषद शाळा, सर्व खाजगी व अनुदानित शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा. यासाठी शासकीय-अशासकीय सं...
error: Content is protected !!