Wednesday, May 13

Tag: on 141st Anniversary

29 Crores New Postal Life Insurance Policy : टपाल जीवन विम्याचा १४१ व्या वर्धापनदिनी 29 कोटी विमा रकमेच्या नवीन डाक जीवन विमा पॉलिसी

29 Crores New Postal Life Insurance Policy : टपाल जीवन विम्याचा १४१ व्या वर्धापनदिनी 29 कोटी विमा रकमेच्या नवीन डाक जीवन विमा पॉलिसी

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| दिनांक १ रोजी भोकर पोस्ट ऑफिस मध्ये टपाल जीवन विम्याचा १४१ वा वर्धापन दिवस (New Postal Life Insurance Policy) सहाय्यक डाक अधीक्षक मुख्यालय विनोद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते पॉलिसी धारकांचा सत्कार करून व केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्र व राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी व व्यापारी, डॉक्टर,इंजिनिअर वकील डिग्री धारक,आय. टी.आय धारक टपाल जीवन विम्याचा पन्नास लाखा विमा रकमेचा लाभ घेऊ शकतात.तसेच ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिकांनी आधार कार्ड व पैन कार्ड असेल तर दहा लाखापर्यंत ग्रामीण डाक जीवन विम्याचा लाभ घेता येतो. आज टपाल जीवन विम्याचा वर्धापन दिनानिमित्त मा.डाक अधीक्षक मोहमद खदीर साहेब यांच्या मार्गर्शनाखाली डाक कर्मचाऱ्यांनी नवीन टपाल जीवन विमा पॉलिसी ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करून जास्तीत जास्त काढल्या. भोकर पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यानी एकाच दिवसात ती...
error: Content is protected !!