Tuesday, June 30

Tag: of Vasantrao Naik Jayanti

self Vasantrao Naik | स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त गोरसिकवाडी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार -NNL

self Vasantrao Naik | स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त गोरसिकवाडी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार -NNL

नांदेड
हदगांव| दरवर्षीप्रमाणे वर्षी स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शहरातील संत रोहिदास महाराज सभागृह येथे गोर बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गोरसिकवाडी पुरस्कृत रायसीना फौंडेशनच्या माध्यमातून सोहळा पार पडला. सन २०२३-२४ या वर्षात 75% पेक्षा जास्त टक्केवारी घेऊन उत्तीर्ण झालेल्या दहावी व बारावी तसेच अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या आई वडिलांचा देखील सत्कार करण्यात आला. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व विविध पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शाल, सन्मानपत्र व पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ता. संयोजक अजय चव्हाण, प्रस्तावना ता. अध्यक्ष रव...
error: Content is protected !!