Wednesday, May 13

Tag: of then MP and current MLA Hemant Patil

MLA Hemant Patil : तत्कालीन खासदार तथा विद्यमान आमदार हेमंत पाटील यांचे कडुन आश्वासनाची पुर्तता

MLA Hemant Patil : तत्कालीन खासदार तथा विद्यमान आमदार हेमंत पाटील यांचे कडुन आश्वासनाची पुर्तता

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| तत्कालीन खासदार तथा विद्यमान आमदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून हिमायतनगर वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिरास मंजूर झालेल्या 50 लाख रुपयांच्या परिसर विकास कामाचे भूमिपूजन मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, वसंत कारखाण्याचे चेअरमन अजराव देशमुख सरसमकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. विकास कामाला सुरुवात झाल्याने मागील काळात हेमंत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याची भावना भाविकांतून व्यक्त केली जात आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या तथा हदगाव विधानसभा क्षेत्रातील हिमायतनगर येथील श्रीक्षेत्र परमेश्वर मंदिरास भेट दिल्यानंतर तत्कालीन खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी पर्यटन विकासाच्या माध्यमातून श्री परमेश्वर मंदिरात 50 लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता. निधी मंजूर झाल्याची माहिती पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या आणि होणाऱ्या कामाचं काढण्यात ...
error: Content is protected !!