Sunday, June 28

Tag: of the State Level Ideal Teacher Award

Santosh Gandhe : राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त संतोष गंधे यांचा सत्कार

Santosh Gandhe : राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त संतोष गंधे यांचा सत्कार

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर| माहूर तालुक्यातील मौजे गोंडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत बीटस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी माहूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सपोनी रमेश जाधवर (सिंदखेड पोलीस स्टेशन) व माजी गटशिक्षणाधिकारी रवींद्र जाधव उपस्थित होते. या परिषदेमध्ये क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुरु गौरव पुरस्कार २०२५ हा शिक्षण क्षेत्रातील मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संतोष शेषराव गंधे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना संतोष गंधे सर यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी गोंडवाडी शाळेच्या शैक्षणिक व भौतिक उन्नतीसाठी दिलेले योगदान, तसेच नवोदय व शिष्यव...
error: Content is protected !!