Thursday, May 14

Tag: of the birth anniversary

Annabhau Sathe : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान

Annabhau Sathe : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| जिल्ह्यात शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी मातंग बांधवांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी करण्यात येते. येत्या 1 ऑगस्ट रोजी तसेच त्यानंतर 2 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत जिल्हयातील ग्रामीण भागात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मिरवणुका व इतर कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात येते. त्याअनुषंगाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये व जिल्ह्यात शांतता टिकुन राहावी म्हणुन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम 1951 प्रमाणे प्रदान झालेल्या अधिकारान्वे पुढील प्रमाणे आदेश निर्गमीत केला आहे. 30 जुलै 2025 चे 00:00 वाजता पासून ते 31 ऑगस्ट 2025 चे 24 वाजेपर्यत नांदेड जिल्हयात सर्व पो.स्टे. स्वाधिन अधिकारी त्यांचे अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 मध...
Vasantrao Naik : स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त ईस्लापूर येथे अभिवादन व वृक्षारोपण

Vasantrao Naik : स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त ईस्लापूर येथे अभिवादन व वृक्षारोपण

नांदेड, लाइफस्टाइल
birth anniversary of Late Vasantrao Naik किनवट, परमेश्वर पेशवे | हरित क्रांतीचे प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व वसंतरावजी नाईक यांच्या 112 व्या जयंती निमित्त ईस्लापूर येथील सदगुरु श्री सेवालाल महाराज चौक येथे दि.1जुलै मंगळवार रोजी या कार्यक्रमाचे आयोजन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम स्व वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन नारायण शिंनगारे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या नंतर स्व वसंतरावजी नाईक यांच्या जीवन चरित्रावर सखोल मार्गदर्शन करत इस्लापूर शहरातील सोसायटी कॉम्प्लेक्स या ठिकाणी उपस्थित समाज बांधवांच्या वतीने वेगवेगळी झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास शिवराम जाधव, मनोज राठोड, प्रशांत डांगे, सायबु गुंजकर, कृष्णा राठोड, तुकाराम बोनगीर ,परमेश्वर पेशवे, मारोती शेळके, गौतम कांबळे ,विलास भालेराव ,रवी पाटील...
error: Content is protected !!