Saturday, June 27

Tag: of the 21st Loksamvad Literary Conference

Prof Ravichandran Hadsankar : 21व्या लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. रविचंद्र हडसनकर यांची निवड

Prof Ravichandran Hadsankar : 21व्या लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. रविचंद्र हडसनकर यांची निवड

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| यशवंतराव चव्हाण ग्राम विकास प्रतिष्ठान करकाळा तालुका उमरी च्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या 21 व्या लोकसंवाद ग्रामीण राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी , गीतकार , लेखक प्रा. रविचंद्र हडसनकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवड केल्यानंतर निवड समितीने त्यांना निवड पत्र देऊन त्यांचे निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी लोकसंवादचे मुख्य संयोजक जेष्ठ कथाकार दिगंबर कदम , अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देविदास फुलारी , मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबितदार, बापू दासरी, शिवा कांबळे, व्यंकटेश चौधरी,नारायण शिंदे , प्रा.महेश‌ मोरे, राम तरटे, गोविंद जोशी, प्रा. धाराशिव शिराळे, अरुण आतनुरे, श्रीनिवास म्हस्के आदीची उपस्थिती होती. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात नावारूपाला आलेले साहित्य संमेलन म्हणून लोकसंवाद साहित्य...
error: Content is protected !!