Nanded’s special team seized two trucks of ration rice and wheat : पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांचे विशेष पथकाने राशनच्या तांदुळ व गव्हाचे दोन ट्रक घेतले ताब्यात -NNL
नांदेड| पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांचे विशेष पथकाने संशयित राशनच्या तांदुळ व गहु असलेले दोन ट्रक अंदाजे 24 लक्ष 85 हजार रुपयांचा मुददेमाल ताब्यात घेतला आहे. नांदेड जिल्ह्यात अवैद्य धंद्याबाबत मोठ्या प्रमाणात कारवाया सुरु असताना देखील अवैद्य धंदे सुरूच सल्याचे नुकताच करण्यात आलेल्या कारवाईवरून दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाशकुमार पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत जिवनावश्यक वस्तु कायदयानुसार कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुशंगाने दिनांक 19/09/2024 रोजी मा. पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन नायगांव हदिदत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरुन नांदेड ते नायगांव जाणा-या तहसिल कार्यालय नायगांव जवळ एक आयचर वाहन क्रमांक MH 26 BD 8510 थांबवुन सदरचे वाहन चेक केले असता नमुद वाहनात तांदु...
