Thursday, May 14

Tag: of rain along with gusty winds

Yellow alert : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ३० जून १ व ४ जुलै या तीन दिवसासाठी यॅलो अलर्ट जारी

Yellow alert : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ३० जून १ व ४ जुलै या तीन दिवसासाठी यॅलो अलर्ट जारी

नांदेड, कृषी
Yellow alert issued for three days नांदेड| प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 30 जून 2025 रोजी दुपारी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 30 जून, 01 जुलै, 04 जुलै 2025 या तीन दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. 30 जून 2025 ह्या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस व 01 जुलै व 04 जुलै 2025 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या गोष्टी करा - विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्या...
error: Content is protected !!